ЁЯТЭрд▓рдкाрдЫрдкीрдЪा рдЦेрд│ рд╕рджोрддीрдд...

लपाछपीचा खेळ सदोती
स्पंदन कायम आधोतीत

खेळ नवा तारूण्याचा
नव्याने रंगात रंगण्याचा

पलीकडची मी
अलीकडचा तू...

पाहोनी मज थबकला
मी शोधात अडकले
तू निरंतर मज पाशी विसावलास..

पाहेन मी
हसशील तू

भान हरपूनी
जवळ घ्येशील तू
मी जवळ येताच
माझात रमशील तू...

विसावा असेल बंधनांचा
मोकळ्या गोड आठवणींचा

रूपात अडकला तू
नावात अडकले मी

सुरू झला खेळ अंतरी
तुज्या माज्या प्रीतिचा...

( नम्रता तळेकर )

Comments