मोबाईल मला Miss करतोय...
मोबाईल मला Miss करतोय...
नेहमीप्रमाणे lec चालू होते आणि मध्येच सर म्हणाले चला आता mobile सगळयांनी जमा करा. आणि सगळयांचे expressions बघण्याजोगे होते. काय हे mobile गोळा करतात अस तस अस म्हणता म्हणता आम्ही mobile collect केला आणि ठेउन दिला. Sirani शिकवायला सुरुवात केली आणि जो काहि चंचल पणा सुरू झाला तो lec संपे पर्यन्त. का अस होतंय ?का आपण नाही राहू शकत ? असा प्रश्न पडण्याची गरज आहे का ? का होतंय मन चंचल ? का जातोय अधीन मना विरुद्ध mobile ला का miss करायला लागलोय? का देहभान हरवतोय mobile use करताना ? असे भनाट प्रश्न..अस्थिर मनाला पडत होते, पण काय करणार mobile हवाच असतो. हो ना?
मला ना राग आला,मला प्रेम झालं, मला आपली मानस नाही भेटत राव ! हा mobile मला चेतवतो पण मला शांत नाही करत,ह्यातून मला i miss uhh, i love uhhh,i really like uhhh असे बरेच msg येतात. आता mobile आहे मित्र,मैत्रीण आहे जिवलग लोक आहेत तर म होणार च सगळं. हे सगळं कितपत खर किंवा खोटं आहे कसा कळणार. म्हणजे फक्त comments, lyk, share अस tag,msg, share करून हळव्या मनाला कोण थारा देणार हो. Mobile म्हणतोय अग बाय charging लाव, म्हणजे इतका विश्वास त्याला आपल्यावर आहे. Emojis नावाचा प्रकार आहे पण ह्या खऱ्या-खोटया कश्या कळणार, लोकांना emojis पाठयुन जवळ करता येतंय हो पण लोक थट्टा करता हे लक्षात यायला बराच उशीर झालेला असतो. मला hurt होतंय म्हणजे नक्की काय आणि का होतंय तर ह्या mobile वरच्या chatting मुळे. dp छान आहे असं म्हंटल्यावर आपल्याला आनंद होतो पण भावना नाही दिसत. मला तुला भेटायचं अस बोलून नाही तर भेटून च साध्य होत.
mobile मध्येच सगळं आहे आता सरणारा वेळ आणि सरणाऱ्या आठवणी ह्यातच होतंय सगळ आता विस्करळीत. Scroll आणि upadates ह्यांच्या स्पर्धेत दुनिया मोहमायेला पुरेपूर तृप्त करून भरून पुरून उरली आहे. Msg वर सगळेच गोड बोलतात पण reality face chat वेगळं आहे. Mobile miss करतोय मोठी गोष्ट आहे कारण वावग जग बरच अजून कळल नाही तरीही तो जवळच आहे कारण "सभी रिश्ते अब मोबाईल मे जुडे हे" नकळत chatting ला सुरुवात झाली तरी mobile सरसकट use करायला start करतो आणि म काय "mobile आणि बरंच काही"..!
"With uhhh n i cant without uhhh" #mobile uhh oly uhhh...
प्रत्येक chatting ला resons आहेत आणि mobile तुझी फारच गरज आहे हाच तर मोठा topic आहे. एकटे असलो तरी mobile नसलो तरी mobile पत्रतिमेचा आरसा हा lifetym साठी झालाय असं म्हणे आता सोप झालंय.
"शहामृगी नशा तरुणाईची mobile मुळे झालीय दुर्दशा"...
असा विचार सतत करतो आणि mobile आपल्याला miss करायला आतुर असतो.
its true....
ReplyDeleteरिऍलिटी आहे 👍👍👍
ReplyDeleteKhup Chan
ReplyDelete👌👌
ReplyDeleteKharay 👌
ReplyDelete🙌👍✌
ReplyDelete