जग हे दिल्या घ्येतल्याच...

  जगात अशी कोणतीच गोष्ट नाहीय कि ती सापडत नाही किंवा हरवली आहे सगळ्या बाजूने सगळ्या कार्याला प्रत्येक गोष्टीला कारणं आहेत आणि त्यानुसार क्रिया प्रतिक्रिया चालू असते मुळात विषयाला कारण असणे आवश्यक आहे.जग आणि जाणता हे बरेच वेगळे विषय असून त्याना महत्त्व हे त्यानुसार मिळत असते.आपण जेव्हा एखादया गोष्टीच्या विचार करतो कि मला ती वस्तू किंवा काय तरी हवी तर ती मिळेल आणि त्याची पूर्तता होईल ह्यांची जाणीवच मोठा दिलासा देते.
   प्रत्येक मनुष्याला त्याचा पुरतेपेक्षा त्याचा क्षमतेचा जोर कायम आहे. गोष्टी ह्या मर्यादित रुपाला खरेपणाची जाणीव देत नाहीत.आपण काय करणार ह्यापेक्षा आपल्या पेक्षा किती पटीने लोक काय करतील ह्याचा कल वाढला आहे. Reality of may prences life हे बोलणं फार सोपं आहे पण ह्या reality life च maths फार एवघड आहे. Life prefer करता येते म्हणजे share करण्याऱ्या अनेक गोष्टी life मध्ये आहेत पण ह्याचा शिलेदार आपण जवळून कधी अनुभवलेला नसतोच आणि मग आपल्या सारखीच लोक म्हणतात जग हे निव्वळ दिल्या घ्येतल्याच.
  एखादी परिस्थिती जेव्हा समोर आ आ वासून उभी राहते तेव्हा कोणाला तरी कोणाची गरज हि भासते आणि ह्या मध्ये साथ निष्ठा प्रेम ह्याची आस लागते परंतु ह्या गुणांना हवे तसे स्थर्यरूप मिळत नाही.
   जगात मनाला मन लावणारी बरीच मानस आहेत त्यांचा विचारला खरच सलाम आहे आणि आयुष्याला खरंच वळण दयायला त्यांचा साथीची गरज नेहमी असेलच त्यामुळे अश्या लोंकांना जवळीक साधून त्यांना नेहमी आपलस करायला हवं आणि जेवढी आपुलकी देता येईल तेवढी देता यायला हवं ह्यातच माणूस जगल्याच सार्थक होईल.
   आयुष्यात प्रेमळ जोडीदार हवा असतो तसच
आयुष्य जगायला आपली मानस हवी असतात.माणसांना माणसा सारखेच राहूदे त्यात वाऱ्यासारखा फिरणाऱ्या मानसिकतेच विष नसुदे..

Comments

Post a Comment