माध्यमे आणि स्व मत...🎙😇

परिचित असलेले मित्र आणि मैत्रिणींनो मला एक रसिक उत्सुकता लागली ती म्हणजे माध्यम वापरत असताना आपला, तुमचा,माझा किंवा इतर व्यक्तीचा स्व हा दुखावला जातो का ? नाही म्हणजे तुम्हाला नवल वाटेल हे ऐकून. "social झालास मित्रा" असे सगळेच म्हणतात पण आपण खरंच झालोय का ? किंवा असच Tp करतोय का ? स्व आपला दुखावतोय का ? Ego आपला नाद खुळा च करायला लागला का ? राव...?सुखद fillings जपतोय का आपली किंवा इतरांची?आणि जपत असताना काय सहन करावे लागते. तुझ माझं जमलंय किंवा जमेल हे खरंच सोप आहे बोलायला पण माध्यमाचा उहापोह जणू सरास चालला आहे,माध्यम किती boom होतोय ह्या पेक्षा माध्यम मला माझा hashtag # कसा जपायला लावतोय आणि मी त्याचा सानिध्यात राहून नवीन पिढीला किती सोयीस्कर माध्यमातून पुढे घ्येयुन जातोय हे महत्त्वाचे.आपण आपली रसिकता आपल्या आवडी प्रमाणे जपू शकतो हे शिकवले पाहिजे.fb,twitter, instagram ह्या माध्यमांना खरं तर story हवी आहे आणि आपण मात्र copy pest च्या दुनियेत हवा करतोय.हे कितपत शाश्वत राहणार आहे हे लक्षात घ्यायला हवं.मित्रांनो आपण stroy trealler असण खरच काळाची गरज आहे प्रत्येक गोष्ट खरी का आणि कशी आहे हे पटवून देणं सोप नाहीये पण सराव करू,कारण माध्यम आणि स्व दोघानाही आपलेसे करून माध्यमाचा स्वर्ग तयार करायचा.
  प्रत्येक आकृती,साहित्य,चित्रण हि शेवटी जाणीव आहे आणि जाणिवेतून उभे राहून माध्यमनगरी आपल्याला नव्या जोमात उभी करून माध्यमाला सुद्धा स्वतःचा स्व आहे हे सिद्ध करून दयायचे आहे. कोण कसा आपली प्रतिमा तयार करतोय ह्या पेक्षा तो किती positively image power तयार करतोय ते पण माध्यमाच्या स्वरूपात हे जाणून घ्येने तितकेच संवेदनशील आहे.
Reality vs fact life कशी साकार करता येईल ह्यावर भाष्य नाही तर आपला संवाद किती पारिभाषिक आणि बोलका होईल ह्यावर आपला केंद्रबिंदू आखला पाहिजे.लोकांचा दूरदृष्टिकोन लांबचा असला तरी माध्यम भूक ताकदीची रोज लागते. viral होणारी निरंतर प्रक्रिया आज च्या काळात सक्षम रित्या नवीन होत चालीये म्हणूनच;  स्व भूकेला चालना दया माध्यमांचे ताट तुम्हा आम्हाला माध्यम शक्ती पुरेपूर वाढवायला तयार आहे..

Comments