क्रिकेट ची दुनिया आणि ह्या दुनियेतील माझे जग..तर,तुमची उत्सुकता वाढवतोय मित्रांनो... नक्कीच आवडेल...
सी बी सिरींजेस ऑस मध्ये 28 वर्षा नंतर जिंकलो ,2013 ची चॅम्पिअनस ट्रॉफी सुद्धा..
वर्ल्ड कप 2011...भारत...आता ह्या वर्षीचा वर्ल्ड कप भारतात होणार होता म्हणूनच एक कॉन्फिडन्स होता कि आपण जिंकू... माजा 2011 चा वर्ल्ड कप एकदम बेस्ट कारण वर्ष माझा 12 विच ..आणि अश्या मध्ये वर्ल्ड कप मॅच म्हणून रात्र भर अभ्यास करून दिवस मध्ये मॅच...असा करत करत इंडिया ने फायनल गाठली..फायनल इंडिया vs श्री लंका..लंकेचा स्कोर 275..आता आवड स्कोर चेस करायचा म्हणजे ओपनिंग चांगली झालीच पायजे..सचिन सेहवाग दोघे हि फॉर्म मध्ये..पण त्या वेळेस दोघे हि लवकर बाद झाले...अख्या स्टेडियम काय तर पूर्ण भारतात pin drop silence झाला असेल..आता नाही जमणार मला मॅच बगायला म्हणून मी माझा मित्र शिवकुमार आणि मी दोघांनी कमीत कमी 12 ओव्हर्स ची मॅच नाही पहिली..नंतर गंभीर आणि कोहली ने इंनिंग्स सावरली त्या नंतर कोहली आऊट झाल्या वर धोनी स्वतः मैदान मध्ये उतरला ज्या प्लायर्स ने पूर्ण वर्ल्ड कप मध्ये एकही 50 धाव नव्हते केल्या त्या धोनीने 91* ची इंनिंग्स खेळी केली...आणि तो शेवटचा सिक्स (dhoni finishing of in style ) अजून हि कानात मजा तसाच गुंजतो आहे...शेवटी एक स्वप्न मजा पूर्ण झाला odi चा वर्ल्ड कप घेऊन मिरवणारे आपले इंडियन प्लायर्स
"Thank you dhoni and players for such lovely memories "
2013..सचिन'स स्पेसिअल
जस जसा क्रिकेट कळू लागला होता त्या आधी सचिन ने अर्ध्या पेक्षा जास्त रेकॉर्डस् आपल्या नवा वर केले..म्हणजे मजा पेशा मोठे ani क्रिकेट जाणकारान कडून ऐकून होतो..त्या पेक्षा त्याची बॅटिंग बगुन समजला कि का ह्याला cricket चा देव बोलतात..
सचिनचा straight ड्राईव्ह आह..लाजवाबच..सचिन ने आपल्या नावावर अनेक रेकॉर्डस् केले परंतु मला त्याची सिडनी मधली टेस्ट मॅच ची inn खुपच आवडते...त्या नंतर सचिन केले प्रथमच 200 रन्स..अजून हि आठव ते आहे कॉलेज चा lecture चालू असताना सचिन 175 वर खेळतात होता आणि ओव्हर्स hi बाकी होत्या त्यामुळे mi गपचूप स्कोर बागेत होतो ani मग काय वर्ल्ड रेकॉर्ड सचिन नाबाद 200...त्या नंतर सचिन ने 100/100 केले तेव्हा mi माटुंगा जिम खाना वर प्रॅक्टिस करत असताना आमचा माली आला आणि बोलला सचिन 90 पे खेल राहा हे अमी सर्व jan प्रॅक्टिस सोडून tv samor..sachin शंभरी झाला..
सचिन ची लास्ट ची मॅच मी वानखेडे वर होतो सचिन लास्ट इन् ला जसा आऊट झाला तसे एकदम म्हणजे स्टेडियम मध्ये शुकशुकाट...
2013 सचिन ते रिटायरमेंट स्पीच मनाला टोचून गेला...ग्रेट सचिन पाजी..thank you!!
त्या नंतर मग इंडिया ला 2015 wc आणि 2016चा t20 वर्ल्ड कप मध्ये पराभव पत्करावा लागला..असो
कोहली माय आयडॉल...
ह्या प्लेअर ला पहिल्यांदा 2008 चा त्याचा u 19 चा wc मध्ये पहिला..तेव्हा फायनल ची मॅच बगुन वाटलं इस बंदें मे दम हे!! तो जोश जिगर मस्त..पूढे 2008ला debut ला आणि tya नंतर कहि मॅच फ्लॉप गेल्या.pan C B सिरींजेस ची ती मॅच ज्याने मी ह्याचा फॅनच झालो..नाबाद 133..दर्जेदार इन्, त्या नंतर कोहली ने कधीच मागे वळून पहिला नाही..आशिया कप मध्ये पाक बरोबर 183,ऑस्ट्रलिया मध्ये एक टेस्ट टूर मध्ये 4 100,तसेच स्पेसिअल इन् vs पाकिस्तान t20 मध्ये 50 रन्स,ऑस्ट्रेलिया सोबत t 20 मध्ये नाबाद 83..आणि अश्या खूप इंनिंग्स ज्याने मला हाच माजा आयडॉल होण्यात भाग पाडले ..."कोहली आणि कव्हर ड्राईव्हस वाह्ह "
कोहली सुद्धा आपल्या नावावर अनेक रेकॉर्डस् करत आहे..आणि आपल्या बॅटींग चा दम वर अनेक मॅच जिंकवून देत आहे..thanks Virat..and all the best
तसेच असे इंडिया चे खूप प्लेयर्स दम दाखवत आहे रोहित सारख प्लेअर ज्याचा नावावर 3 200 रन्स चा रेकॉर्ड आहे तो सुद्धा आपल्या तडाखेबाज फलंदाजी खास आहे..
टीम इंडिया चा आता परियन्त पाहिलेला सर्वात भारी बॉलिंग अटॅक आहे...जी कामगिरी त्यांनी ऑस्ट्रेलिया मध्ये 2018 ला टेस्ट मध्ये केली ..#sledge and body attack आज परियन्त एवढ्या टेस्ट झाले पण ती काही खासच कारण पूर्ण ऑस्ट्रेलिया टीम ला त्यांचा देशात मी बॅकफूट वर पाहिल...त्याचा प्रमाणे सौथ आफ्रिका मध्ये हि 1st odi सिरीयस जिंकलो , इंग्लंड मध्ये 1st त20 सिरीस जिंकलो ..
वर्ल्ड कप 2019 इंग्लन्ड...हा वर्ल्डकप जरी इंग्लंड मध्ये होता तरी ह्याचा प्रबळ दावेदार indiaच होती...लीग मॅचेस जिंकून इंडिया ने दाखवून दिला होता कि का इंडिया सरस आहे जिंकायला...परंतु शेवटी नशिबाची गोष्ट न्यूझीलँड आणि इंडिया चा सेमी मध्ये पाऊसच व्यत्यय आणि सामना दुसऱ्या दिवशी..240 चा टोटल चेस करतांना भारता चे प्रमुख 3 फलंदाज 10 रन्स वर आऊट..तरी जड्डू ने खिंड लढवून ठेवली होती ...नंतर dhoni रन आऊट ani इंडिया wc चा बाहेर....
असे किती तरी सामने इंडिया चे एन्जॉय केले आणि किती तरी सामने मध्ये दुःख हि झाला... टीम इंडिया जिंकु किंवा हरू.. आपण नेहमीच टीम सोबत
इंडियन cricket चिरायू हो..!!!!!
Thank You!!
Written by
Comments
Post a Comment